क्रीडा

पुणे महानगरपालिकेच्या क्रीडा सुविधांच्या वेळा व शुल्क खालीलप्रमाणे

 

अ.क्र.

क्रीडा सुविधा

संख्या

वेळ

बुकिंग

सध्याचे शुल्क

1.

मैदाने

स.६ ते सायं.८

क्रीडा विभाग , पं.नेहरू स्टेडियम, स्वारगेट, पुणे-२

०२०-२४४४०६४१

 

कै.बाबुराव सणस मैदान

सरावासाठी मासिक पास १५०/-, स्पर्धांकरिता-

शासकीय ५,०००/- प्रतिदिन, खाजगी २५,०००/- प्रतिदिन,

कै.जन.अरूणकुमार वैद्य स्टेडियम

३,०००/-प्रतिदिन

हडपसर हॅण्डबॉल स्टेडियम

३,०००/-प्रतिदिन

2.

तलाव

स.६ ते दु.१

दु. २ ते सायं. ८ क्रीडा विभाग , पं.नेहरू स्टेडियम, स्वारगेट, पुणे-२

०२०-२४४४०६४१

२०/- प्रतितास

3.

बॅडमींटन हॉल

स.६ ते सायं.८

क्रीडा विभाग , पं.नेहरू स्टेडियम, स्वारगेट, पुणे-२

०२०-२४४४०६४१

६५/- प्रतितास

४.

स्केटिंग रिंग

स.६ ते दु.१

दु. २ ते सायं.८

क्रीडा विभाग , पं.नेहरू स्टेडियम, स्वारगेट, पुणे-२

०२०-२४४४०६४१

२०/- प्रतितास

मासिक ३५०/-

६.

हॅण्डबॉल

स.६ ते सायं.८

क्रीडा विभाग , पं.नेहरू स्टेडियम, स्वारगेट, पुणे-२

०२०-२४४४०६४१

३,०००/-प्रतिदिन

७.

क्रिकेट मैदान

स.६ ते सायं.८

क्रीडा विभाग , पं.नेहरू स्टेडियम, स्वारगेट, पुणे-२

०२०-२४४४०६४१

सरावासाठी १ विकेट प्रतिमहा १५,०००/- (प्रस्तावित) सामन्यांसाठी-प्रतिदिन २५,०००/-+प्रशासकीय शुल्क (प्रस्तावित)

 

 

अ.क्र.

क्रीडा प्रकार

खेळाडूस अर्थसहाय्य

शालेय / विद्यापीठ

शहर/जिल्हा

१०,०००/-

राज्यस्तरिय

२०,०००/-

राष्ट्रीय /आंतरराष्ट्रीय

३०,०००/-

खुला

शहर/जिल्हा

२०,०००/-

राज्यस्तरिय

३०,०००/-

राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय

५०,०००/-

पुणे महानगरपालिकेच्या खेळाडू दत्तक योजनेसाठी क्रीडा अधिकारी, पुणे महानगरपालिका, दूरध्वनी यांचेशी संपर्क साधावा.

पुणे महानगरपालिकेचे १ बॅडमींटन हॉल आहे ते कै.बाबुराव सणस मैदान , सारसबाग जवळ, पुणे -२ येथे आहे.

पुणे महानगरपालिकेच्या महापौर चषक क्रीडा स्पर्धा दरवर्षी २७ खेळांसाठी भरविल्या जातात. स्पर्धा कोणत्या खेळांच्या, केव्हा व कोठे घ्यावयाच्या हे मा.क्रीडा समिती व मा.महापौर यांचे अध्यक्षतेखाली बैठका होऊन क्रीडा समिती कडून ठरविले जाते व त्यानुसार स्पर्धेचे ठिकाण व वेळ महानगरपालिकेच्या वेबसाईटवर प्रसिध्द केले जाते.

 

 

पुणे महानगरपालिकेची ४ मैदाने आहेत.

अ.क्र.

मैदानाचे नाव

पत्ता

बुकींगसाठी संपर्क व दूरध्वनी क्र.

सध्याचे शुल्क

पं.नेहरू स्टेडियम

पं.नेहरू स्टेडियम, स्वारगेट, पुणे-२

श्री.अरूण राऊत

९८५०५७४०४०

सरावासाठी १ विकेट प्रतिमहा१५,०००/- (प्रस्तावित) सामन्यांसाठी-प्रतिदिन २५,०००/-+प्रशासकीय शुल्क (प्रस्तावित)

कै.बाबुराव सणस मैदान

कै.बाबुराव सणस मैदान , सारसबाग जवळ, पुणे -२

श्री. गणेश कदम

९७६२१५१३५१

५०००/-प्रतिदिन

कै.जन.अरूणकुमार वैद्य स्टेडियम

भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय, भवानी पेठ, पुणे-४२

श्री. अरूण राऊत

९८५०५७४०४०

३०००/- प्रतिदिन

हडपसर हॅण्डबॉल स्टेडियम

माळवाडी, हडपसर, पुणे-२८

श्री. अरूण राऊत ९८५०५७४०४०

३०००/- प्रतिदिन

महापालिकेच्या क्रीडा विभागाचे अंतर्गत एक क्रिकेट मैदान येत आहे आणि तो पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम, स्वारगेट, पुणे-2 स्थित आहे.

पुणे महानगरपालिकेचे क्रीडा धोरण २०१२ च्या अनुषंगाने सुधारित क्रीडा धोरण नियमावली २०१३ नुसार पात्र खेळाडूस.

पुणे महानगरपालिकेच्या क्रीडा शिष्यवृत्तीसाठी क्रीडा अधिकारी, पुणे महानगरपालिका यांचेशी संपर्क साधावा.

 पुणे महानगरपालिकेचे २ स्केटिंग रिंग आहेत व ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रीडासंकुल,  पद्मावती, पुणे - ९ येथे आहे.

पुणे महानगरपालिकेचे १ हॅण्डबॉल आहे ते माळवाडी, हडपसर, पुणे-२८ येथे आहे.