विद्युत

बंद दिवा कोणत्या महापालिका सहा. आयुक्त कार्यालयाच्या नियंत्रण कक्षेत आहे, याबाबत तसेच जवळची ठळक खूण नमूद करावी. दिवा कोणत्या कारणामुळे बंद आहे याबाबत माहिती घेउन त्यानुसार दिवा चालू करण्याची दक्षता घेतली जाईल.  यासाठी सुमारे १ ते २ दिवसात दिवे दुरुस्त करण्यात येईल.

अशा तक्रारीसाठी खांबाचे नेमके ठिकाण ठळक खुणेसह सांगणे आवश्यक आहे. ही तक्रार ताबडतोब निवारण करणेत येईल.  तोपर्यंत या खांबाजवळ कोणाही व्यक्तीला /प्राण्यांना जाउ न देण्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.तक्रार निवारण अधिकारी -  संबंधित महापालिका सहा. आयुक्त कार्यालय (क्षेत्रीय कार्यालय ) कडील कनिष्ठ अभियंता (विद्युत)

कृपया नेमका भाग व जवळची ठळक खूण सांगितल्यास तक्रार महावितरण कंपनीकडे नोंदविण्यात   

        येईल. अशा तक्रारीबाबत महावितरण तक्रार केंद्राकडे तक्रार नोंदविण्यात यावी.विद्युत विभागाकडील अभियंत्यांची महापालिका सहा. आयुक्त कार्यालयानिहाय यादी व संपर्क क्रमांक मनपाच्र्या www.punecorporation.org या संकेतस्थळावर RTI ACT या शिर्षका अंतर्गत  उपलब्ध आहे. तक्रार नोंदणीसाठी http://complaint.punecorporation.org/ हे  संकेतस्थळ उपलब्ध आहे. तसेच complaint@punecorporation.org  या ई-मेल द्वारे, www.facebook.com/PMCFMC फेसबूक पेज, ९६८९९००००२ या मोबाईल वर whatsapp, sms द्वारे, ट्वीटर - @pmcpune, गुगल प्लस – pmc fmc वर तक्रार नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

१.  विद्युत दाहिन्या -  एकूण ५ (कोथरुड , येरवडा , वडगाव शेरी  प्रत्येकी १, वैकुंठ - २,  )

२. डिझेल दाहिन्या - एकूण ३ (बिबवेवाडी ,कैलास, वडगाव धायरी प्रत्येकी १)

३. गॅस दाहिन्या  -  एकूण १२ (कात्रज , औंध ,कोरेगाव पार्क, धनकवडी, वानवडी ,बोपोडी ,वैकुंठ , येरवडा, विश्रांतवाडी, पाषाण, वडगाव शेरी , बिबवेवाडी प्रत्येकी १, इन्स्टॉलेशन चालू मुंढवा – १)

४. वुडपायर यंत्रणा -  एकूण १२ ठिकाणी   (हडपसर , कैलास , कोरेगाव पार्क, वैकुंठ, येरवडा, कोथरुड,वडगाव बुद्रुक, बिबवेवाडी, विश्रांतवाडी, कात्रज, धनकवडी,  सुतारवाडी )

श्री. महेंद्र शिंदे  -     कार्यकारी अभियंता (विद्युत) -  ९६८९९३१३१७ (०२०-२५५३१३७६) श्री. कैलास देशमुख - प्र. उप अभियंता (विद्युत)   -  ९६८९९३११७७ -(०२०-२५५३१३७२) श्री. शिवाजी महानवर -कनिष्ठ अभियंता (विद्युत)  -  ९६८९९३१८९४ -(०२०-२५५३१३६३)