पी एम पी एम एल

PMPML तर्फे पुणे दर्शन सुविधा देण्यात येत आहे.

बस प्रवासाबाबत दिलेल्या तक्रारीची माहिती फोनवर 020- 24503355 विचारू शकता.

PMPML मार्फत दिले जाणारे 100% सवलतीचे बस प्रवासी पासबाबत माहिती खालील तक्त्यामध्ये दर्शविली आहे. पीएमपीएमएल 100% सवलतीचे बस प्रवासी पास माहिती तक्ता 

  1. क्र.

पासचा प्रकार

पाससाठी लागणारी कागदपत्रे

इतर तपशील

पास मिळण्याचे ठिकाण

अंध व्यक्ती मोफत पास (वार्षिक)

विहित नमुन्यातील भरलेला फॉर्म, २ फोटो,ससून हॉस्पिटलचे 100% अंध असल्याचे सर्टिफिकेट, मनपा हद्दीतील रहिवासी दाखला, लाइट बिल,टॅक्स पावती.

सदर पास १ वर्ष कालावधीसाठी दिला जातो  व तो PMPML च्या सर्व बस मार्गांवर चालतो

PMPML मुख्य कार्यालय, स्वारगेट, पुणे

अपंग/ मूकबधिर विद्यार्थी (इ. 1 ली ते 10 वी) (वार्षिक)

विहित नमुन्यातील भरलेला फॉर्म, २ फोटो,ससून हॉस्पिटलचे 40% अपंग/ मूकबधिर असल्याचे सर्टिफिकेट, मनपा हद्दीतील रहिवासी दाखला, लाइट बिल, टॅक्स पावती.

सदर पास १ वर्ष कालावधीसाठी दिला जातो  व तो PMPML च्या सर्व बस मार्गांवर चालतो

PMPML मुख्य कार्यालय, स्वारगेट, पुणे

मतिमंद व्यक्ती मोफत पास (वार्षिक)

विहित नमुन्यातील भरलेला फॉर्म, २ फोटो,ससून हॉस्पिटलचे 40% मतिमंद व्यक्ती असल्याचे सर्टिफिकेट, मनपा हद्दीतील रहिवासी दाखला, लाइट बिल, टॅक्स पावती.

सदर पास १ वर्ष कालावधीसाठी दिला जातो  व तो PMPML च्या सर्व बस मार्गांवर चालतो

PMPML मुख्य कार्यालय, स्वारगेट, पुणे

अपंग व्यक्ती मोफत पास (वार्षिक)

विहित नमुन्यातील भरलेला फॉर्म, २ फोटो,ससून हॉस्पिटलचे 100% अंध असल्याचे सर्टिफिकेट, मनपा हद्दीतील रहिवासी दाखला, लाइट बिल, टॅक्स पावती.

सदर पास १ वर्ष कालावधीसाठी दिला जातो  व तो PMPML च्या सर्व बस मार्गांवर चालतो

PMPML मुख्य कार्यालय, स्वारगेट, पुणे

 टीप:  पीएमपीएमएलच्या प्रवासी पासकरिता ओळखपत्र आवश्यक असल्याने फॉर्म फी रु. ५/- आणि ओळखपत्र फी रु. २०/- आकारण्यात येते.

PMPML तर्फे ‘पुष्पक’ शववाहिनी सेवा पुणे महानगरपालिका हद्दीत सुरू असून यासाठी एकेरी फेरीसाठी रुपये ३००/- आणि दुहेरी फेरीसाठी रुपये ६००/- आकारण्यात येतात. त्यासाठी 020-24503211/12 या क्रमांकावर स. 6:00 ते रा. 10:00 या वेळेत संपर्क साधावा.

बस चालकाच्या ड्रायविंगबाबत योग्य दक्षता घेत नसल्यास बस क्रमांक, बस मार्ग क्रमांक/बसचाक्रमांक (RTO No.), बसची वेळ, इ. महितीसह आपली तक्रार पीएमपीएमएलच्या हेल्पलाइन क्र. 24503355 येथे स. 6.00 ते रा. 10.00 वाजेपर्यंत आणि 9881495589 या क्रमांकावर SMS द्वारे करावे.

PMPML मार्फत विविध प्रकारचे बस प्रवासी पास दिले जातात. पासचा प्रकार, दर,पाससाठी लागणारी

   कागदपत्रे, इ माहिती खालील तक्त्यामध्ये दर्शविली आहे.

पीएमपीएमएल बस प्रवासी पास माहिती तक्ता

अ. क्र.

पासचा प्रकार

पासचा दर रु.

पाससाठी लागणारी  कागदपत्रे

तपशील

विद्यार्थी मासिक पास (म.न.पा हद्दीमध्ये)

६००/-

विहित नमुन्यातील भरलेला फॉर्म, २ फोटो, रहिवासी दाखला, शाळेचा बोनफाईड सर्टिफिकेट, फी पावती, कॉलेज आय-कार्ड

सदर पास पुणे व पिंपरी चिंचवड दोन्ही म.न.पा हद्दीमध्ये चालतो

विद्यार्थी  मासिक पास (म.न.पा हद्दीबाहेर)

७५०/-

विहित नमुन्यातील भरलेला फॉर्म, २ फोटो, रहिवासी दाखला, शाळेचा बोनफाईड सर्टिफिकेट, फी पावती, कॉलेज आय-कार्ड

सदर पास पुणे व पिंपरी चिंचवड दोन्ही म.न.पा हद्दीमध्ये चालतो

विद्यार्थी  जनरल (ट्रिप्लीकेट) पास ५०% सवलत

प्रवासाच्या अंतरावर अवलंबून आहे.

विहित नमुन्यातील भरलेला फॉर्म, २ फोटो, रहिवासी दाखला, शाळेचा बोनफाईड सर्टिफिकेट, फी पावती, कॉलेज आय-कार्ड

सदर पास पंचिंग आहे. घर ते शाळा एकवेळ जाणे-येणे असा प्रवास करणेसाठी

प्रवासी  २२ दिवसीय (ट्रिप्लीकेट) पास

प्रवासाच्या अंतरावर अवलंबून आहे.

विहित नमुन्यातील भरलेला फॉर्म, २ फोटो, रहिवासी दाखला

सदर पास पंचिंग आहे. प्रवासाच्या अंतरानुसार जो तिकीट दर आहे. त्याचे २२ दिवसांची आकारणी करण्यात येते.

दैनिक पास

७०/-

विहित नमुन्यातील भरलेला फॉर्म, २ फोटो, रहिवासी दाखला

सदर पास बसमध्ये वाहकाकडे मिळतो व तो PMPML च्या सर्व बस मार्गांवर चालतो.

साप्ताहिक पास

३५०/-

विहित नमुन्यातील भरलेला फॉर्म,२ फोटो, ओळखपत्र,रहिवासी दाखला

सदर पास हा ७ दिवसांकरिता आहे.

प्रवासी मासिक पास (म.न.पा हद्दीमध्ये)

१२००/-

विहित नमुन्यातील भरलेला फॉर्म,२ फोटो, ओळखपत्र, रहिवासी दाखला

सदर पास हा फक्त दोन्ही म.न.पा हद्दीमध्ये चालतो.

प्रवासी मासिक पास (म.न.पा हद्दीबाहेर)

१५००/-

विहित नमुन्यातील भरलेला फॉर्म,२ फोटो, ओळखपत्र, रहिवासी दाखला

सदर पास हा फक्त दोन्ही म.न.पा हद्दीमध्ये व हद्दीबाहेरचालतो.

ज्येष्ठ नागरिक मासिक पास

४५०/-

विहित नमुन्यातील भरलेला फॉर्म, २ फोटो, ओळखपत्र,रहिवासी दाखला, ससून दाखला

सदर पास PMPML च्या सर्व बस मार्गांवर चालतो.

१०

ज्येष्ठ नागरिक दैनिक पास

४०/-

वयाचा दाखला, ससून दाखला

सदर पास वय वर्ष ६० पूर्ण असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना दिला जातो व PMPML च्या सर्व बस मार्गावर चालतो.

११

मनपा सेवक मासिक पास

७००/-

विहित नमुन्यातील भरलेला फॉर्म,२ फोटो, ओळखपत्र, विभाग प्रमुखाचे पत्र

सदर पास हा फक्त दोन्ही म.न.पा हद्दीमध्ये व हद्दीबाहेरचालतो.

टीप: पीएमपीएमएलच्या प्रवासी पासकरिता ओळखपत्र आवश्यक असल्याने फॉर्म फी रु. ५/- आणि ओळखपत्र फी रु. २०/- आकरण्यात येते.

PMPML मार्फत दिले जाणारे विविध प्रकारचे बस पास पुणे शहरातील खालील ठिकाणी असलेल्या पास केंद्रात दिले जातात.

अ.क्र.

पास केंद्राचे ठिकाण

पास केंद्राची वेळ

स्वारगेट

स. ७.३० ते दु. २.०० आणि दु. २.०० ते रा. ८.३० पर्यंत

म.न.पा भवन

स. ७.३० ते दु. २.०० आणि दु. २.०० ते रा. ८.३० पर्यंत

डेक्कन जिमखाना

स. ७.३० ते दु. २.०० आणि दु. २.०० ते रा. ८.३० पर्यंत

पुणे स्टेशन

स. ७.३० ते दु. २.०० आणि दु. २.०० ते रा. ८.३० पर्यंत

हडपसर

स. ७.३० ते दु. २.०० आणि दु. २.०० ते रा. ८.३० पर्यंत

विश्रामबागवाडा

स. ७.३० ते दु. २.०० आणि दु. २.०० ते रा. ८.३० पर्यंत

महात्मा गांधी

स. ७.३० ते दु. २.०० आणि दु. २.०० ते रा. ८.३० पर्यंत

पेटीट

स. ७.३० ते दु. २.०० आणि दु. २.०० ते रा. ८.३० पर्यंत

सासवड

स. ७.३० ते दु. २.०० आणि दु. २.०० ते रा. ८.३० पर्यंत

१०

वारजे माळवाडी

स. ७.३० ते दु. २.०० आणि दु. २.०० ते रा. ८.३० पर्यंत

११

कोथरूड डेपो

स. ७.३० ते दु. २.०० आणि दु. २.०० ते रा. ८.३० पर्यंत

१२

विश्रांतवाडी

स. ७.३० ते दु. २.०० आणि दु. २.०० ते रा. ८.३० पर्यंत

१३

धनकवडी

स. ७.३० ते दु. २.०० आणि दु. २.०० ते रा. ८.३० पर्यंत

१४

लोअर इ. नगर

स. ७.३० ते दु. २.०० आणि दु. २.०० ते रा. ८.३० पर्यंत

१५

कोथरूड स्टँड

स. ७.३० ते दु. २.०० आणि दु. २.०० ते रा. ८.३० पर्यंत

१६

कात्रज

स. ७.३० ते दु. २.०० आणि दु. २.०० ते रा. ८.३० पर्यंत

१७

स्वारगेट डेपो

स. ७.३० ते दु. २.०० आणि दु. १२.३० ते रा. ७.००पर्यंत

१८

उरळीकांचन

स. ७.३० तेदु. २.०० पर्यंत

१९

लोहगाव

स. ७.३० तेदु. २.०० पर्यंत

२०

चंदन नगर

स. ७.३० तेदु. २.०० पर्यंत

२१

आळंदी देवाची

स. ७.३० ते दु. २.०० पर्यंत

२२

मुंढवा (सोम,बुध,शुक्र)

स. ७.३० ते दु. २.०० पर्यंत

२३

पाषाण (सोम,बुध,शुक्र)

स. ७.३० ते दु. २.०० पर्यंत

२४

आनंदनगर

स. ७.३० ते दु. २.०० पर्यंत

२५

वडगाव शेरी

स. ७.३० ते दु. २.०० पर्यंत

२६

भारती विद्यापीठ

स. ७.३० ते दु. २.०० पर्यंत

२७

राजगुरूनगर

स. ७.३० ते दु. २.०० पर्यंत

२८

अप्पर इ. नगर (ब्रोकन)

स. ७.३० ते दु. ११.३० आणि सं. ४.३० ते रा. ७.३० पर्यंत

२९

वानवडी (ब्रोकन)

स. ७.३० ते दु. ११.३० आणि सं. ४.३० ते रा. ७.३० पर्यंत

३०

भेकराई नगर (ब्रोकन)

स. ७.३० ते दु. ११.३० आणि सं. ४.३० ते रा. ७.३० पर्यंत

PMPML मार्फत विविध प्रकारचे बस प्रवासी पास दिले जातात.पीएमपीएमएलच्या प्रवासी पासकरिता ओळखपत्र आवश्यक असल्याने फॉर्म फी रु. ५/- आणि ओळखपत्र फी रु. २०/- आकरण्यात येते.

PMPML ची बस आतून/बाहेर स्वच्छ नसल्यास, सीट्स खारब असल्यास बस क्रमांक, बस मार्ग क्रमांक/ बसचा क्रमांक (RTO No.),बसची वेळ, इ. महितीसह आपली तक्रार पीएमपीएमएलच्या हेल्पलाइन क्र. 24503355 येथे स. 6.00 ते रा. 10.00 वाजेपर्यंत आणि 9881495589 या क्रमांकावरSMS द्वारे करावे.

PMPML ची बसवेळेवर येत नसल्यास बस क्रमांक, बस मार्ग क्रमांक/ बसचा क्रमांक (RTO No.), बसची वेळ, इ. महितीसह आपली तक्रार पीएमपीएमएलच्या हेल्पलाइन क्र. 24503355 येथे स. 6.00 ते रा. 10.00 वाजेपर्यंत आणि 9881495589 या क्रमांकावर SMS द्वारे करावे.

होय. PMPML मार्फत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी 3.00pm ते 5.00pm या वेळेत प्रत्येक आगारामध्ये प्रवासी दिन आयोजित केला जातो, तेथे बस प्रवासाबाबत नागरिकांना आपल्या सूचना आगारांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

पीएमपीएमएल बस आगार (डेपो) – पुणे

अ क्र

आगाराचे नाव

आगार प्रमुखाचे नाव

मोबाईल क्रमांक

ई-मेल

स्वारगेट

श्री. कुदळे राजेश

२४५०३२९४

rajesh.kudale@yahoo.com

न. ता. वाडी

श्री. दत्तात्रय झेंडे

२५५३०६४४

zendedattatray@gmail.com

कोथरूड

श्री. चंद्रकांत वरपे

२५२८०१९६

chandrakantvarpe1965@gmail.com

कात्रज

श्री. नितिन घोगरे

२४३७९४३३

dm.katraj@gmail.com

हडपसर

श्री. नारायण करडे

२६९९३२४३

karade.narayan@yahoo.com

मार्केट यार्ड

श्री. विक्रम शितोळे

२४२६७८४१

vikramshitole5567@gmail.com

पुणे स्टेशन

श्री. सतीश गाटे

२६०५१३८८

gatesatish2@gmail.com

भेकाराईनगर

श्री. भांगे नारायण

९१३००९७४८२

bhange1960@gmail.com

शेवाळेवाडी

श्री. भांगे नारायण

९१३००९७४८३

bhange1960@gmail.com

१०

बालेवाडी

श्री. सोमनाथ वाघोले

९०७५०८५७९९

somawaghole@yahoo.com

११

भक्ती शक्ती

राजेश रूपणवर

२७६५३६२६

---------

१२

सदगुरुनगर

सतीश गव्हणे

२७२३०४०८

dmbhosri25@gmail.com

१३

संत तुकारामनगर

शांताराम वाघेरे

२७१२२७२८

santtukaram@gmail.com

PMPML बस वाहक – चालक यांची प्रवाशांशी वर्तणूक सौजन्यपूर्वक नसल्यास,बस क्रमांक, बसमार्ग क्रमांक/ बसचा क्रमांक (RTO No.), बसची वेळ, इ. महितीसह आपलीतक्रार पीएमपीएमएलच्या हेल्पलाइन क्र. 24503355 येथे स. 6.00 ते रा. 10.00 वाजेपर्यंत आणि 9881495589 या क्रमांकावर SMS द्वारे करावे.

PMPMLवाहक प्रवाशांना योग्य भाडे आकारून तिकीट देत नसल्यास बस क्रमांक, बस मार्ग क्रमांक/ बसचा क्रमांक (RTONo.), बसची वेळ, इ. महितीसह आपली तक्रार पीएमपीएमएलच्या हेल्पलाइन क्र. 24503355 येथे स. 6.00 ते रा. 10.00 वाजेपर्यंत आणि 9881495589 या क्रमांकावरSMS द्वारे करावे.

PMPML ची माहिती पुस्तिका बस पास केंद्रात तसेच ऑनलाइन उपलब्ध आहे. ऑनलाइन माहिती http://punebusguide.org किंवा www.pmpml.org आणि हेल्पलाइन क्र. 24303355 या क्रमांकावर स. 6.00 ते रा. 10.00 वाजेपर्यंत उपलब्ध होऊ शकेल.

बसमध्ये अंध, अपंग, ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी जागा(seat) आरक्षित असतात.

महिला/ अन्य आरक्षणाबाबत बस वाहक मदत करीत नसल्यास बस क्रमांक, बस मार्गक्रमांक/ बसचा क्रमांक (RTO No.), बसची वेळ, इ. महितीसह आपली तक्रार पीएमपीएमएलच्या हेल्पलाइन क्र. 24503355 येथे स. 6.00 ते रा. 10.00 वाजेपर्यंत आणि 9881495589 या क्रमांकावरSMS द्वारे करावे.