ई-गव्हर्नन्स

www.punecorporation.org हे पुणे महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ आहे

www.ticket.punecorporation.org या लिंकद्वारे पुणे शहरातील प्रेक्षणीय स्थळे तसेच राजीव गांधी प्राणीसंग्रहालय व वन्यप्राणी संशोधन केंद्र या ठिकाणांचे आरक्षण करण्याची सोय उपलब्ध आहे.

www.pmc.erecruitment.co.in/ संकेतस्थळ किंवा www.punecorporation.org या संकेतस्थळावर Recruitments या लिंकवर सदर माहिती उपलब्ध आहे.

complaint.punecorporation.org संकेतस्थळ, complaint@punecorporation.org या ई-मेल द्वारे, www.facebook.com/PMCFMC फेसबूक पेज, ९६८९९००००२ या मोबाईल वर whatsapp, sms  द्वारे, ट्वीटर - @pmcpune, गुगल प्लस – pmc fmc वर तक्रार नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

महापालिकेच्या संकेतस्थळावर Online Services ही लिंक उपलब्ध आहे. त्याद्वारे मिळकतकर, पाणी पट्टी इत्यादी बिले स्वीकारली जातात