घनकचरा व्यवस्थापन

आपण राहात असलेल्या निवडणूक प्रभागातील आरोग्य निरिक्षकाकडे स्त्यांच्या साफसफाई संदर्भातील तक्रार करावी. नागरिक complaint.punecorporation.org,  या वेबसाईटवर आणि \

१. फेसबुक – facebook/pmcfmc,

२. ट्वीटर - @pmcpune

३. गुगल प्लस – pmc fmc  

४. ई मेल – feedback@punecorporation.org

५. एस.एम.एस. - +91 9689900002  

६. whats app – +91 9689900002 वर online तक्रार करू शकतात

संबंधीत निवडणूक प्रभागातील आरोग्य निरिक्षकाची यादी https://pmc.gov.in/en/informpdf/swm/SI_DSI_CSI_List_Mar_2016.pdf या लिंक वर उपलब्ध असून त्यानुसार तक्रार आपल्या प्रभागातील आरोग्य निरीक्षकाकडे करावी.

 

http://www.punecorporation.org/informpdf/swm/SI_DSI_CSI_List_Mar_2016.pdf या लिंक वर उपलब्ध असून त्यानुसार तक्रार आपल्या प्रभागातील आरोग्य निरीक्षकाकडे करावी.

तक्रार आपल्या प्रभागातील आरोग्य निरीक्षकाकडे करावी.

 तक्रार आपल्या प्रभागातील आरोग्य निरीक्षकाकडे करावी.

संबंधीत प्रभाग कार्यालयाकडील (क्षेत्रिय कार्यालय) संबंधीत निवडणूक प्रभागातील आरोग्य निरिक्षकाची यादी http://www.punecorporation.org/informpdf/swm/SI_DSI_CSI_List_Mar_2016.pdf या लिंक वर उपलब्ध असून त्यानुसार तक्रार आपल्या प्रभागातील आरोग्य निरीक्षकाकडे करावी.

 तक्रार आपल्या प्रभागातील आरोग्य निरीक्षकाकडे करावी.

आपल्या प्रभागातील आरोग्य निरीक्षकाकडे तक्रार करावी.

यासाठी आपल्या संबंधीत प्रभाग कार्यालयातील (क्षेत्रिय कार्यालय ) येथे विहित नमुन्यात अर्ज करावा लागेल. अर्जासोबत म.न.पा.मिळकतकर भरल्याची पावतीही सादर करावी लागेल व त्याच ठिकाणी शुल्क जमा करावे लागेल.शुल्क खालीलप्रमाणे आकारण्यात येईल.

1. म.न.पा. हद्दीमध्ये – रू.१५०/- प्रति खेप 

2. म.न.पा.हद्दीबाहेर  – रू.४००/- प्रति खेप 

(सेप्टिक टॅंक उपसणे वाहनाची प्रति खेप क्षमता ३००० लीटर आहे.)

संबंधीत प्रभाग कार्यालयाकडील आरोग्य निरिक्षक व मलेरिया इन्स्पेक्टर (किटकनाशक विभाग) यांच्याकडे ही तक्रार करावी.